परकर पोलकं ड्रेस (Parkar Polka Dress) - सणासुदीचा गोडवा आणि पारंपरिक लूक

परकर पोलकं ड्रेस -

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक अनमोल भाग म्हणजे मुलींसाठी पारंपरिक परकर पोलकं ड्रेस. सणासुदीच्या काळात, गुढीपाडवा, मंगळागौर, गणपती, हळदी आणि लग्नसोहळ्यांमध्ये या ड्रेसने मुलींचा मुलींचा साज आणि सौंदर्य खुलून दिसतो

परकर पोलकं हा ड्रेस महाराष्ट्रातील पारंपरिक मुलींचा पोशाख आहे. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागातील लहान मुली सण, मंगळागौर, जावळ, गुढीपाडवा अशा खास प्रसंगी पारंपरिक पोशाख परिधान करत असत. त्यात परकर पोलकंचा मान अगदी खास होता.

परकर म्हणजे कमरेला बांधायचा स्कर्टसारखा लांब घेरदार कापडाचा भाग.
पोलकं म्हणजे अंगाला बसणारा छोटा टॉप, जो कमरेत मोकळा राहत असे.
यावर लहानशा मुलींच्या गळ्यात थोडीशी सोनसाखळी किंवा तन्मणी, हातात पातळ बांगड्या, आणि कानात मोत्याचे झुमके अशा दागिन्यांनी सजवलं जात असे.

खास गोष्ट अशी, की लहान वयात सुद्धा मुलींना पारंपरिक सौंदर्य आणि सणाचा आनंद अनुभवता यावा म्हणून परकर पोलकं घालण्याची परंपरा होती. आजही अनेक ठिकाणी मंगळागौर, गुढीपाडवा, गणपती उत्सव किंवा naming ceremony च्या वेळी मुलींना पारकर पोलकं परिधान करतात.

आधुनिक काळात याच पारंपरिक परकर पोलकंला हलकं-फुलकं, कलरफुल डिझाइन देऊन फॅशनेबल रूप दिलं गेलं आहे, जे मुली आनंदाने परिधान करतात. मग नक्की वाचा ही खास कथा आणि Kalptaru Collection मधील नवीन परकर पोलकं कलेक्शन.

Parkar Polka for Girls|Ethnic & Traditional Kids Wear-Kalptaru11217           Traditional Kids Wear|Parkar Polka Images & Kids Clothes-Kalptaru11217

परकर पोलकं ड्रेसची वैशिष्ट्ये

पारंपरिक सण आणि प्रसंगी वापर कसा?

ऑनलाइन खरेदी का करा?

आजच्या व्यस्त जीवनशैलीत घरबसल्या ऑनलाइन खरेदी करणे सोयीचे व सुरक्षित आहे. Kalptaru Collection मध्ये तुम्हाला मिळेल:

आता फक्त ऑनलाइन खरेदीवर १०% पर्यंत सवलत आणि मोफत डिलिव्हरीचा लाभ घ्या!

आजच तुमच्या लहानग्यांसाठी पारंपरिक आणि सुंदर पारकर पोल्का ड्रेस खरेदी करा आणि सणाला खास रंग भरा!

तुमच्या मुलीच्या सणासुदीच्या लूकसाठी Kalptaru Collection कडून खास ड्रेस निवडा.

Check Collection ->

 

Back to blog